शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

दहावीतही मुलीच हुश्शार; जिल्हा सलग तिसऱ्यांदा विभागात अव्वल

By दिनेश पठाडे | Updated: May 27, 2024 13:26 IST

वाशिम जिल्ह्याचा निकाल ९६.७१ टक्के

वाशिम : इयत्ता बारावी परीक्षेप्रमाणे दहावी परीक्षेच्या निकालातही मुलींनी अग्रक्रम प्राप्त केला आहे. अमरावती विभागात वाशिम जिल्ह्याने सलग तिसऱ्या वर्षी अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने सोमवारी(२७ मे) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला आहे. अमरावती विभागातील अकोला जिल्ह्याचा निकाल ९६.४६ टक्के, अमरावती ९४.६१, बुलढाणा ९५.९५, यवतमाळ ९५, आणि वाशिम जिल्ह्याचा निकाल ९६.७१ टक्के लागला. विभागातील पाच जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम तालुका अव्वल ठरला.

वाशिम जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी १९ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १९ हजार ६४१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १८ हजार ९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा दिलेल्या ११०७९  मुलांपैकी १० हजार ६०५ मुले उत्तीर्ण झाले असून त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७२ टक्के आहे. तर ८ हजार ५६२ मुलींपैकी ८ हजार ३६१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण ९८ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेची टक्केवारी २.२८ टक्के अधिक आहे. जिल्ह्याच्या  निकालात रिसोड तालुका अग्रस्थानीवाशिम जिल्ह्याचा तालुकानिहाय निकाल बघितला तर यामध्ये रिसोड तालुका अग्रस्थानी आहे. या तालुक्याचा निकाल ९८.३६ टक्के असा लागला आहे. मानोरा तालुक्याचा निकाल ९७.८३, मालेगाव ९७.१४, वाशिम ९६.०३, कारंजा ९५.९२ आणि मंगरुळपीर तालुक्याचा सर्वात कमी ९५.०१ टक्के निकाल लागला आहे

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल