शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतरही वाशिम जिल्ह्यातील सिनेमागृह बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 15:37 IST

तीन दिवसाचा कालावधी उलटला असून, अद्याप दोन्ही सिनेमागृह सुरू झाले नाही.

ठळक मुद्देसिनेमागृह सुरू कधी होणार याकडे  प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.जिल्हा प्रशासनाने ७ नोव्हेंबरला परवानगीसंदर्भात आदेश जारी केले.

n  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ५० टक्के क्षमतेसह सिनेमागृह सुरु करण्यास शासन, प्रशासनाकडून परवानगी मिळाली असली तरी जिल्ह्यातील दोन्ही सिनेमागृह अद्याप सुरू झाले नाही. सिनेमागृह सुरू कधी होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने, हा ससंर्ग रोखण्यासाठी  २३ मार्चला केंद्र शासनाने ‘लाॅकडाऊन’चे आदेश जारी केले. तेव्हापासून जिल्ह्यातील सिनेमागृह बंद होते. लाॅकडाऊनमुळे नवीन चित्रपट निर्मितीदेखील बंद असल्याने दिवाळीदरम्यान नवीन चित्रपट येणार नाहीत. अनलाॅकच्या टप्प्यात लाॅकडाऊनमध्ये बरीच शिथिलता मिळत आहे. दरम्यान, सिनेमागृह सुरू करण्यास राज्य शासनाने ३ नोव्हेंबरला तर जिल्हा प्रशासनाने ७ नोव्हेंबरला परवानगीसंदर्भात आदेश जारी केले. परवानगी मिळून तीन दिवसाचा कालावधी उलटला असून, अद्याप दोन्ही सिनेमागृह सुरू झाले नाही. सिनेमागृह सुरू कधी होणार याकडे  प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

यंदाच्या दिवाळीत जूनेच सिनेेमे दाखविणार जिल्ह्यात परवानगी मिळाली असली तरी अद्याप सिनेमागृह सुरू झाले नाहीत. दोन, तीन दिवसात सिनेमागृह सुरू होइल, असे सांगितले जात आहे. कोरोनामुळे नवीन चित्रपटांचे चित्रिकरण होऊ शकले नाही. त्यामुळे यंदा दिवाळीदरम्यान प्रेक्षकांना जूनेच सिनेेमे पाहावे लागणार आहेत, असे बोलले जात आहे. 

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकTheatreनाटकcinemaसिनेमा