शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘पेन्शन दिंडी’त सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कर्मचारी मुंबईकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 14:03 IST

वाशिम : सन २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी शिवनेरी, ठाणे ते मुंबई अशी पेन्शन दिंडी काढली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी शिवनेरी, ठाणे ते मुंबई अशी पेन्शन दिंडी काढली जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हातील कर्मचारी मुंबईकडे रवाना होत असल्याची माहिती जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाºयांनी रविवारी दिली.जूनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी विज्युक्टा व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने यापूर्वी अनेकवेळा विविध टप्प्यात आंदोलने केली आहेत. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २ आॅक्टोबरला मंत्रालयावर पेन्शन दिंडी काढण्यात येणार आहे. पेन्शन दिंडीची दखल घेतली नाही तर ३ आॅक्टोबरला घराव आणि त्यानंतर बेमुदत उपोषण अशी आंदोलनाची पुढील दिशा आहे. पेन्शन दिंडीत जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांसह विविध विभागाचे हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत. जूनी पेन्शन योजना लागू नसल्याने कर्मचाºयांवर एकप्रकारे अन्याय असून, हा अन्याय दूर करण्यासाठी २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेले कर्मचारी एकवटले आहेत. २००५ नंतर शासन सेवेत रुजू झाल्यानंतर जवळपास तीन हजार कर्मचाºयांचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाला. नवीन पेंशन योजनेनुसार मृतक कर्मचाºयाच्या वारसाला आजपर्यंत कोणताच आर्थिक लाभ मिळालेला नाही. शासनाने कर्मचाºयांना दिलासा म्हणून जूनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी महात्मा गांधी जयंतीदिनी २ आॅक्टोबरला  मुंबई येथे पेन्शन दिंडी काढली जाणार असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील हजारो कर्मचारी शिवनेरी, ठाणे, मुंबईकडे रवाना होत असल्याची माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख बालाजी मोटे, राज्य समन्वयक विनोद काळबांडे, जिल्हाध्यक्ष नीलेश कानडे, गोपाल लोखंडे, श्रीकांत बोरचाटे, मिलींद इंगळे, मदन चौधरी, सतीश शिंदे, हरीष चौधरी यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनEmployeeकर्मचारी