शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

मानोरा नगर पंचायत  स्थापनेमुळे नव्या जि.प.गटाकडे जनतेचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:34 PM

मानोरा : दोन वर्षापुर्वी मानोरा शहरात नगर पंचायतची स्थापना झाल्यामुळे मानोरा शहर मानोरा जि.प.गटातुन वगळण्यात येईल.त्यामुळे उर्वरीत कोणत्या गटात समावेश होतो किंवा नव्याने गटाची स्थापना होते का,याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणारा मानोरा जि.प.गट  हा मानोरा शहराचा  नगर पंचायत मध्ये समावेश झाल्याने मानोरा नाव असलेल्या जि.प.गटाचे अस्तित्व ...

ठळक मुद्देजनतेचे लक्ष : कारखेडा सर्वात मोठा गट

मानोरा : दोन वर्षापुर्वी मानोरा शहरात नगर पंचायतची स्थापना झाल्यामुळे मानोरा शहर मानोरा जि.प.गटातुन वगळण्यात येईल.त्यामुळे उर्वरीत कोणत्या गटात समावेश होतो किंवा नव्याने गटाची स्थापना होते का,याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणारा मानोरा जि.प.गट  हा मानोरा शहराचा  नगर पंचायत मध्ये समावेश झाल्याने मानोरा नाव असलेल्या जि.प.गटाचे अस्तित्व नाहीसे होणार आहे. आगामी  वर्षभरात जि.प.व पं.स. निवडणुकीचे वेध लागणार आहे. त्यामुळे मानोरा जि.प.गटामध्ये असलेल्या उर्वरीत गावांना मिळुन नवीन जि.प.गट तयार होणार किवा इतर जि.प.गटामध्ये उर्वरीत गावाचा समावेश होणार  किंबहुना इतर जि.प.गटातील गावे घेवुन नवा जि.प.गट अस्तित्वात येणार बद्दल नागरिकात, राजकीय नेत्यामध्ये चर्चा रंगत आहे. मानोरा जि.प.गटामध्ये समाविष्ठ असलेले गावे तळप बु, यशवंतनगर, बोरव्हा, कार्ली,  कारखेडा, रामतिर्थ आणि सावरगाव , सोमठाणा,  समावेश आहे. मानोरा शहर वगळते तर लोकसंख्येच्या दृष्टीकोनातुन कारखेडा सर्वात मोठे गाव आहे. त्यामध्ये तळप  बु. हा पं.स.गण आहे. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातुन कारखेडा हे गाव मोठे असल्याने नव्याने होणाºया जि.प.गटाला कारखेडा जि.प.गट होवु शकतो.   असेही मत जानकार व्यक्त करतांना  दिसत आहे. जुन्या मानोरा जि.प.गटामुळे मानोरा शहरात लोकसंख्या जास्त असल्यामुळे मानोरा शहरातुनच जि.प.सदस्य निवडलेल्या इतर गावाचा लोकांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली नाही. मानोरा शहर वगळल्याने आता समाविष्ठ गावाच्या नागरिकांना जि.प.सदस्य घेण्याची आपली संधी चालुन आली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद