शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकास अटक

By ram.deshpande | Published: July 26, 2017 8:27 PM

शिरपूर जैन (वाशिम) - रस्त्यात रेती टाकून आमदार अमित झनक यांच्या वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरणाºया मिनीट्रक चालकास शिरपूर पोलिसांनी २५ जुलै रोजीला रात्रीच्या सुमारास डोणगाव येथून अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) - रस्त्यात रेती टाकून आमदार अमित झनक यांच्या वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरणाºया मिनीट्रक चालकास शिरपूर पोलिसांनी २५ जुलै रोजीला रात्रीच्या सुमारास डोणगाव येथून अटक केली.२५ जून रोजी डोणगाव येथील एमएच ३७ बी ७१७ क्रमांकाचा मिनीट्रक नादुरूस्त झाल्याच्या कारणाहून चालक बुद्धू जुम्मा गवळी याने मिनी ट्रकमधील रेती ही औरंगाबाद-नागपूर द्रुतगती मार्गावरील चांडस गावाजवळ रस्त्यावरच टाकली होती. याच दिवशी सायंकाळच्या वेळी आमदार अमित झनक हे मालेगावकडे येत असताना, समोरच्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात आमदारांचे चारचाकी वाहन रेतीच्या या गंजावरून हुसळले. या अपघातात अमित झनक यांच्यासह चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी अज्ञात रेतीधारकांविरूद्ध गुन्हा नोंदविला होता. तब्बल एका महिन्यानंतर मिनी ट्रकचा शोध लावण्यात शिरपूर पोलिसांना यश आले. एमएच ३७ बी ७१७ क्रमांकाच्या वाहनाचा चालक बुद्धु जुम्मा गवळी यास अटक केली. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.