‘त्या’ जीवघेण्या ६ ठिकाणांहून वाहने जपूनच चालवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:35+5:302021-02-13T04:39:35+5:30
................ जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट - ६ २०२० मध्ये या ठिकाणी झालेले अपघात - ३४ अपघातातील मृत्यू - ७ .............. ...

‘त्या’ जीवघेण्या ६ ठिकाणांहून वाहने जपूनच चालवा!
................
जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट - ६
२०२० मध्ये या ठिकाणी झालेले अपघात - ३४
अपघातातील मृत्यू - ७
..............
मागीलवर्षी अपघातांची संख्या
जानेवारी - ३२
फेब्रुवारी - २७
मार्च - ३४
एप्रिल - १०
मे - ५
जून - ३
जुलै - ३
ऑगस्ट - १३
सप्टेंबर - २९
ऑक्टोबर - ४०
नोव्हेंबर - ३३
डिसेंबर - ४२
......................
या ठिकाणी गाडी जपून चालवा
मालेगाव-मेडशी मार्गावरील रिधोरा फाट्यानजीक अपघाताच्या अधिक घटना घडत आहेत. २०१८ पासून २०२० पर्यंत या परिसरात २० पेक्षा अधिक अपघात घडले असून याठिकाणी गाडी जपूनच चालविणे गरजेचे ठरत आहे.
..............
तालुकानिहाय ब्लॅक स्पॉटची ठिकाणे
वाशिम - ३
कारंजा - २
मालेगाव - १
(टीप : इतर तीन तालुक्यांत ब्लॅक स्पॉट नाही)
...............
ब्लॅक स्पॉटवर ७ बळी
रस्ता सुरक्षा समितीच्या निष्कर्षानुसार जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या तीन तालुक्यांमधील सहा ब्लॅक स्पॉटवर २०२० या वर्षांत अपघातांच्या ३४ घटना घडल्या. त्यात ७ लोकांना जीव गमवावा लागला आहे.