जिल्ह्यातील रुग्णालयांना १५१ रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:37 IST2021-05-22T04:37:26+5:302021-05-22T04:37:26+5:30

वाशिम येथील कोविड हॉस्पिटल येथे ७, लाईफ लाईन हॉस्पिटल येथे १३, बिबेकर हॉस्पिटल येथे ५, देवळे हॉस्पिटल येथे १६, ...

Distribution of 151 Remedesivir Injection to the hospitals in the district | जिल्ह्यातील रुग्णालयांना १५१ रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण

जिल्ह्यातील रुग्णालयांना १५१ रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण

वाशिम येथील कोविड हॉस्पिटल येथे ७, लाईफ लाईन हॉस्पिटल येथे १३, बिबेकर हॉस्पिटल येथे ५, देवळे हॉस्पिटल येथे १६, वाशिम क्रिटीकल केअर येथे ६, पल्स हॉस्पिटल येथे १६, बाहेती हॉस्पिटल येथे ८, रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे ८, घुगे हॉस्पिटल येथे ४, मुसळे हॉस्पिटल येथे ५, काकडे हॉस्पिटल येथे ७, नवजीवन हॉस्पिटल येथे १४, नाथ हॉस्पिटल येथे ११, कानडे हॉस्पिटल येथे ७, गाभणे हॉस्पिटल येथे ३, जैन भवन (डॉ. ठाकरे) कोविड हॉस्पिटल येथे ३, धन्वंतरी कोविड हॉस्पिटल येथे २, सिटी हॉस्पिटल येथे १, बालाजी हॉस्पिटल येथे १, रिसोड येथील सिटी केअर हॉस्पिटल येथे ५ असे एकूण १५१ रेमडेसिवीर इंजेक्शन प्रशासनामार्फत वितरीत करण्यात आले आहेत.

Web Title: Distribution of 151 Remedesivir Injection to the hospitals in the district