पशू दवाखान्यातील रिक्त पदामुळे अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:41+5:302021-02-05T09:25:41+5:30

--------------- धनज येथील वस्ती विकासापासून वंचित धनज बु.: येथील रमाबाई आंबेडकर कॉलनी गेल्या कित्येक वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. ...

Difficulties due to vacancy in veterinary hospital | पशू दवाखान्यातील रिक्त पदामुळे अडचणी

पशू दवाखान्यातील रिक्त पदामुळे अडचणी

---------------

धनज येथील वस्ती विकासापासून वंचित

धनज बु.: येथील रमाबाई आंबेडकर कॉलनी गेल्या कित्येक वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. वस्ती परिसरात गटारे, झाडझुडपे, रस्त्यावरचे सांडपाणी आदिंची समस्या असून, याचा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. वारंवार निवेदन देऊनही दखल न घेतल्याने येथील ग्रामस्थांनी सोमवारी पुन्हा सरपंचांना याबाबत निवेदन दिले आहे.

----------

शिवसेना तालुकाप्रमुखपदी विलास सुरळकर

पोहा : येथील विलास सुरळकर यांची शिवसेना कारंजा तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार भावना गवळी, तसेच संपर्क प्रमुख अरविंद नेरकर यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. कारंजा येथे सोमवारी पार पडलेल्या कार्यक्रमात विलास सुरळकर यांना कारंजा तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Difficulties due to vacancy in veterinary hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.