शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांना प्रतिसंरोध धनादेश स्वाक्षरीचे अधिकार देण्याची मागणी

By admin | Updated: April 21, 2017 18:28 IST

नगराध्यक्षांना पुन्हा प्रतिसंरोध धनादेश स्वाक्षरीचे अधिकार बहाल करुन आपले शासन भ्रष्टाचार विरोधी असल्याचे दाखवून द्यावे.अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

मंगरुळपीर : राज्यातील नगर पालिका नगराध्यक्षांना पुन्हा प्रतिसंरोध धनादेश स्वाक्षरीचे अधिकार द्यावे जेणे करुन भ्रष्टाचाराचे  विक्रेदीकरण होवून काही प्रमाणात भ्रष्टाचारावर पायबंद बसेल, केवळ मुख्याधिऱ्यारींना आर्थिक अधिकार असल्याने  मंगरुळपीर नगर परिषदमध्ये जनतेच्या पैशाचा गैरवापर १३ ठिकाणी केवळ दिड महिन्यात झाला आहे. अशा आशयाची मागणी मानवाधिकार चळवळीचे कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनानुसार फडणविस सरकार स्थापन झाल्याबरोबर  छोट्या शहरातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शासनाने व्दितीय लेखा संहीता स्विकारली. म.रा.नगर परिषद लेखा संहिता २०१३ लागु करण्यात आली. ११ नोव्हेंबर २०१४ पासून हा नियम अंमलात आणण्यात आला. यामध्ये नगराध्यक्षांचे आर्थिक अधिकार गोठविण्यात आले. केवळ मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरीचे धनादेश संमत होवू राहिले. यामध्ये भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येत नसल्याने नगराध्यक्षांना पुन्हा प्रतिसंरोध धनादेश स्वाक्षरीचे अधिकार बहाल करुन आपले शासन भ्रष्टाचार विरोधी असल्याचे दाखवून द्यावे.अशी मागणी निवेदनातून केली आहे.