फाळेगाव थेट-शिरपूटी रस्ता कामाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST2021-04-05T04:36:59+5:302021-04-05T04:36:59+5:30
मागील काही दिवसापासू माळेगांव तूट ते शिरपुटी या डांबरी रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत करण्यात येत आहे. या ...

फाळेगाव थेट-शिरपूटी रस्ता कामाच्या चौकशीची मागणी
मागील काही दिवसापासू माळेगांव तूट ते शिरपुटी या डांबरी रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष आहे.खोरणे यांनीमाबाबत कंत्राटदारांना कामाचा दर्जी सुधारण्यासाठी सूचना दिल्या, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही याप्रकाराची माहिती दिली; परंतु बांधकाम विभागाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही, असे खोरणे यांनी निवेदनामध्ये नमूद केले असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही देण्यात आली आहे. यावेळी डिगांबर खोरणे, महादेव लांभाडे, दत्ता वारेकर, शाहिद खान, नारायण खोडके प स सदस्य उकळी पेन, संतोष जाधव माजी सरपंच शिरपुटी, प्रवीण राठोड उपस्थित होते