शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

ऑनलाईन परीक्षेसाठी संगणक केंद्रांकडून जादा पैशांची मागणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 1:03 PM

Washim, Onlie Exam, Student विद्यार्थ्यांना एक हजार रुपयाची मागणी झाल्याची बाब समोर आली. 

- बबन देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठांतर्गत ५ ऑक्टोबर रोजी बी.कॉम भाग तीनचा पेपर झाला असून, मानोरा येथील सक्सेस संगणक केंद्रावर काही विद्यार्थ्यांना एक हजार रुपयाची मागणी झाल्याची बाब समोर आली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षा प्रत्यक्ष न घेता आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. ज्यांच्याकडे मोबाईल किंवा अन्य साधणे उपलब्ध नाहीत, असे विद्यार्थी संगणक केंद्राकडे धाव घेतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठांतर्गत ५ आॅक्टोबर रोजी बी.कॉम भाग तीनचा पेपर झाला. हा पेपर देण्यासाठी मानोरा येथील सक्सेस संगणक केंद्रावर काही विद्यार्थी गेले असता, पेपर सोडवून द्यावयाचा असेल तर एक हजार रुपये आणि स्वत:कडे मोबाईल असेल किंवा स्वत: पेपर सोडवायचा असेल तर ७० रुपये द्यावे लागतील, असे संगणक केंद्र संचालकाने सांगितल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. काही विद्यार्थ्यांनी पैसे दिले तर काही विद्यार्थ्यांनी पैसे दिले नाहीत.विद्यार्थ्यांकडून जादा पैसे घेतले नाहीत. ज्यांच्याकडे कोणतीच सुविधा उपलब्ध नाही, त्यांनी मजूरी व अन्य चार्जेस म्हणून २०० रुपये द्यावे आणि ज्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यांनी ७० रुपये द्यावे, असे सांगितले. काही गरीब प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून तर कोणतीही रक्कम न घेता त्यांना आॅनलाईन पद्धतीने पेपर सोडविण्याची सुविधा संगणक केंद्रात उपलब्ध करून दिली होती. - नविद शेखसंचालक सक्सेस संगणक केंद्र मानोराबी.कॉम अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी सक्सेस संगणक केंद्रात गेलो असता, पेपर सोडवून देण्यासाठी एक हजार रुपयाची मागणी केली होती. मात्र, एवढी रक्कम जवळ नसल्याने तेथून बाहेर पडलो आणि दुसऱ्या संगणक केंद्रातून पेपर सोडविला.- यश सोळंके, विद्यार्थी

टॅग्स :Manoraमानोराwashimवाशिमexamपरीक्षा