जळाल्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: March 4, 2017 01:59 IST2017-03-04T01:59:06+5:302017-03-04T01:59:06+5:30

मानोरा तालुक्यातील गव्हा येथील घटना.

The death of the woman due to burn | जळाल्याने महिलेचा मृत्यू

जळाल्याने महिलेचा मृत्यू

मानोरा (वाशिम), दि. ३- तालुक्यातील गव्हा येथील विवाहित महिला नीता नामदेव राठोड (३५) हिचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे ३ मार्च रोजी मृत्यू झाला.
गव्हा येथील विवाहिता नीता नामदेव राठोड हिला २२ फेब्रुवारी रोजी गंभीररीत्या जळाल्याने यवतमाळ येथे दाखल करण्यात आले होते. ६८ टक्के जळाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर महिला कशामुळे जळाली, की जाळले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. या प्रकरणी फिर्यादी डॉ.अनिल डोखले तर्फे वार्डबाय सुनील गणेश वडतकर यांच्या फिर्यादीवरुन मानोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास बीट जमादार विजय जाधव करीत आहेत.

Web Title: The death of the woman due to burn