शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मनसेचे वाशिम बाजार समितीसमोर ‘डफडे बजाओ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:19 AM

वाशिम : शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याबाबत तसेच तातडीने कर्जमाफी मिळण्याच्या मागणीसाठी मनसे व शेतकर्‍यांतर्फे ३ नोव्हेंबरला वाशिम बाजार समितीसमोर डफडे बजओ आंदोलन केले.

ठळक मुद्देशेतमाल हमीभावाने खरेदी करण्याबाबत तसेच तातडीने कर्जमाफी मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याबाबत तसेच तातडीने कर्जमाफी मिळण्याच्या मागणीसाठी मनसे व शेतकर्‍यांतर्फे ३ नोव्हेंबरला वाशिम बाजार समितीसमोर डफडे बजओ आंदोलन केले.आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्ते वाहनाद्वारे बाजार समितीसमोर पोहोचले. तेथे विविध घोषणा देत डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व  मनसेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जाधव यांनी केले. यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस किशोर मोरे यांच्यासह अमोल लुलेकर, सुभाष राऊत,  अशोक नाईकवाडे, रवी वानखडे,  शिवा इंगोले, सतीश जाधव, नितीन शिवलकर, अशोक इंगळे, मनोज खडसे, चंद्रशेखर वाकळे, देवा बारसे, धनंजय सोनटक्के, अनिल शिंदे, सोनु इंगोले, महादेव भस्मे, माणिक राठोड, बालाजी मोरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीagricultureशेती