शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Coronavirus in Washim : आणखी ४१ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६६१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 11:18 AM

१ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

वाशिम  : १ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये कारंजा शहरातील दामिनी नगर परिसर ४, तुषार नगर परिसर १, पोलीस स्टेशन परिसर ६, वाणीपुरा परिसर १०, भारतीपुरा परिसर २, उंबर्डा बाजार येथील १, मंगरुळपीर शहरातील शिंदे कॉलनी परिसर १, पठाणपुरा परिसर १, शशिमोहन टॉकीज परिसर १ आणि चिखली येथील ४, रिसोड शहरातील गणेश नगर १, वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील १ व्यक्तीचा समावेश आहे तसेच १ आॅगस्ट रोजी सकाळी वाशिम कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कारंजा लाड शहरातील माळीपुरा परिसरातील ६५ वर्षीय महिलेचाही कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. २ आॅगस्ट रोजी सायंकाळी आणखी ७ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. यामध्ये कारंजा लाड शहरातील इंदिरा नगर परिसरात १, सिंधी कॅम्प परिसर १, एम. बी. आश्रम परिसर १, दिल्ली वेस परिसर १ आणि वढवी येथील १, मंगरुळपीर शहरातील शिवाजी नगर १, शेलुबाजार येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.

२६ जणांची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुटीजिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २६ व्यक्तींना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये कारंजा शहरातील इंगोले प्लॉट परिसर ५, वाशिम शहरातील सिव्हिल लाईन्स १, विनायक नगर १, जानकी नगर ४, लाखाळा ३, शुक्रवार पेठ येथील १ यांचा समावेश आहे.कळंबा महाली येथील ६, मंगरूळपीर शहरातील ताजीपुरा येथील १, तालुक्यातील नांदगाव येथील १, शेलुबाजार येथील १, आसेगाव येथील १, मानोरा तालुक्यातील राहूल पार्क, सोमठाणा येथील १ अशा एकूण २६ व्यक्तींचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या