शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ६१ पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 3:26 PM

कोराेनाचा आलेख काही अंशी घसरत आहे. मात्र, कोरोनाबळींची संख्या वाढत आहे.

वाशिम :  जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असला, मृत्यूसत्र कायम असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद गुरूवारी घेण्यात आली. आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान गुरूवारी दिवसभरात ६१ जणांचा कोरोना  चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या  ५५३१ वर पोहचली आहे. जिल्ह्यात कोराेनाचा आलेख काही अंशी घसरत आहे. मात्र, कोरोनाबळींची संख्या वाढत आहे. गुरूवारी दोन जणांचे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली तर एकूण ६१ जण पाॅझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील जुनी आययुडीपी येथील २, आनंदवाडी येथील १, गवळीपुरा येथील १, चंडिकावेस १, सिव्हील लाईन १, पोलीस वसाहत परिसर १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसर १, अल्लाडा प्लॉट येथील २, सिंचन वसाहत येथील १, संत नगर परिसर १, काटीवेस येथील १, लाखाळा परिसरातील १, कोकलगाव येथील १, केकतउमरा  १, मोठा उमरा २, सुपखेला १, बोरखेडी येथील १, नागठाणा १, रिसोड शहरातील ३, चिचांबा पेन  १, कुऱ्हा येथील १, हराळ २, मांगवाडी येथील १, व्याड २, गोभणी २, मसला पेन १, मानोरा शहरातील १, मंगरूळपीर शहरातील राजस्थानी चौक येथील १, जनुना १, पार्डी ताड ३, पोघात १, शहापूर येथील १, फाळेगाव १, मालेगाव शहरातील ५, वसारी १, इराळा येथील १, जऊळका ३, कारंजा लाड शहरातील पहाडपुरा १, खेर्डा ३, कामरगाव १, धामणी ३ अशा ६१ जणांचा समावेश आहे. गुरूवारी ४१ जणांना डिस्चार्ज दिला. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५५३१ वर पोहचली आहे. यापैकी ४७४७ जण बरे झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या