कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले १६० बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:39+5:302021-04-06T04:40:39+5:30
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील पोलीस वसाहत येथील ३, लाखाळा येथील ७, तिरुपती सिटी येथील २, आययुडीपी कॉलनी ...

कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले १६० बाधित
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील पोलीस वसाहत येथील ३, लाखाळा येथील ७, तिरुपती सिटी येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १, सिव्हिल लाईन्स येथील ६, दुर्गा चौक येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील ३, हरिओम नगर येथील १, क्रांती चौक येथील १, एचडीएफसी बँक जवळील १, नवीन आययुडीपी येथील १, गोंदेश्वर येथील १, कोविड रुग्णालय परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, शेलू बु. येथील १३, धुमका येथील १, जांभरुण येथील १, अनसिंग येथील ४, जयपूर येथील १, दोडकी येथील २, गिव्हा येथील १, पांडव उमरा येथील १, सावरगाव जिरे येथील १, सुपखेला येथील ३, सावरगाव बर्डे येथील १, तामसी येथील १, सावंगा येथील १, मंगरुळपीर शहरातील गवळीपुरा येथील १, हरिकपुरा येथील १, महेश नगर येथील १, मानोली रोड परिसरातील १, अकोला रोड परिसरातील १, संभाजी नगर येथील १, पंचशील नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, चांभई येथील १, माळशेलू येथील २, भूर येथील १, वनोजा येथील १, शहापूर येथील १, कवठळ येथील २, कासोळा येथील १, निंभी येथील २, दाभा येथील २, रिसोड शहरातील गणपती मंदिर जवळील ४, वाणी गल्ली येथील २, एकता नगर येथील १, सिव्हिल लाईन्स येथील ४, सदाशिव नगर येथील १, राम नगर येथील ४, एचडीएफसी बँक जवळील १, महानंदा कॉलनी येथील २, अनंत कॉलनी येथील ४, शहरातील इतर ठिकाणचे ३, रिठद येथील २, चिखली येथील १, हराळ येथील १, घोटा येथील १, नेतान्सा येथील १, आंचळ येथील १, मसला येथील ३, जवळा येथील ३, पाचंबा येथील १, मालेगाव शहरातील गीता नगर येथील १, देशपांडे प्लॉट परिसरातील १, चिवरा येथील १, राजुरा येथील १, मेडशी येथील १, शेलगाव येथील १, गिव्हा येथील १, मानोरा शहरातील १, पाळोदी येथील १, मेंद्रा येथील १, जनुना येथील २, कारंजा शहरातील शिवाजी नगर येथील १, अशोक नगर येथील १, मोहन नगर येथील २, मोठे राम मंदिर परिसरातील १, गौतम नगर येथील १, वनदेवी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पिंप्री मोखड येथील ४, लोणी अरब येथील १, दिघी येथील १, कोळी येथील १, वाल्हई येथील १, सोहळ येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून ३७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ......................
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १७३५५
ॲक्टिव्ह – २३११
डिस्चार्ज – १४८४९
मृत्यू – १९४