शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

Corona Cases in Washim :  पाच जणांचा मृत्यू; नव्याने आढळले ४८६ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 12:13 PM

Corona Cases in Washim: पाच जणांचा मृत्यू झाला; तर आज नव्याने ४८६ जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरोग्य विभागाकडून रविवारी प्राप्त अहवालानुसार कोरोना विषाणू संसर्गाने बाधित पाच जणांचा मृत्यू झाला; तर आज नव्याने ४८६ जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, ९ मे पासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू असतानाही कोरोना बाधितांचा व मृतकांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा ३५ हजार ७४९ वर पोहोचला असून ३० हजार ८९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला; तर सध्या ४ हजार ४८५ जण उपचारार्थ शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. कोरोनाने आतापर्यंत ३७१ जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, आज आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार नव्याने बाधित रुग्णांमध्ये वाशिम तालुक्यात ८०, मालेगाव तालुक्यात ९५, रिसोड तालुक्यात ९७, मंगरूळपीर तालुक्यात ४६, कारंजा तालुक्यात १३३ आणि मानोरा तालुक्यात ११ यासह जिल्ह्याबाहेरील २३ रुग्णांचा समावेश आहे. प्रकृती सुधारल्यामुळे ५९७ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या