काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST2021-07-14T04:46:53+5:302021-07-14T04:46:53+5:30

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे निर्देशानुसार व वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी यांचे मार्गदर्शनाखाली कारंजा शहर ...

Congress cycle rally | काँग्रेसची सायकल रॅली

काँग्रेसची सायकल रॅली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे निर्देशानुसार व वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी यांचे मार्गदर्शनाखाली कारंजा शहर काँग्रेस कमिटी कारंजाच्या वतीने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ तथा महागाईविरोधात १३ जुलै राेजी दुपारी १२.३० वाजता कारंजा नगर परिषद कार्यालय परिसर कारंजा (लाड) येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले हाेते.

कारंजा नगरपालिका परिसर येथून सायकल रॅली काढून जुना बसस्टँड येथे पेट्रोल जवळ रॅलीचे समापन करून उपविभागीय अधिकारी कारंजा यांना निवेदन देण्यात आहे . यावेळी शहर अध्यक्ष हमीद शेख, कादर अहेमद खान, न.प. शिक्षण सभापती अ. एजाज, जेष्ठ कार्यकर्ते नगरसेवक इर्शाद अली, हाफिज राज, आरिफ मौलाना, अ. आसिफ खान, नासिर मिर्झा, आकिब जावेद, अक्षय बनसोड , अभिजीत शिंदे , सदीम नवाज, लक्ष्मण कालीवाले, सुभान खेतीवाले,अ साबीर अ नबी,अ अहेफज अ एजाज, शेख शोएब,अ राहील,शेख वाजीद, एजाज खान, शेख मुशीर, शेख साकीब, शेख शोएब, अ समीर, राजीक मंतुवाले, जुनेद गारवे, मोईन रेघीवाले, आसिफ गारवेंसह विविध सेलचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress cycle rally