शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील शाळांचा कल चाचणीला ‘कोलदांडा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:52 IST

वाशिम: दहावीच्या परीक्षेत प्रथमच समाविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांची कलचाचणी १0 ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश होते. मात्र, यासाठी १0 फेब्रुवारीपर्यंत कराव्या लागणार्‍या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अमरावती विभागातील केवळ ५0 टक्के शाळांनीच सहभाग नोंदविल्याने कलचाचणी वांध्यात सापडली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या आदेशाची अवहेलना संकेतस्थळावर केवळ ५0 टक्के नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दहावीच्या परीक्षेत प्रथमच समाविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांची कलचाचणी १0 ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश होते. मात्र, यासाठी १0 फेब्रुवारीपर्यंत कराव्या लागणार्‍या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अमरावती विभागातील केवळ ५0 टक्के शाळांनीच सहभाग नोंदविल्याने कलचाचणी वांध्यात सापडली आहे. दरम्यान, शाळांनी अंगिकारलेल्या या धोरणाविरूद्ध अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. फेब्रुवारी/मार्च २0१८ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम प्रविष्ठ होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी त्यांच्या शाळेत १0 ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार होती. त्यानुसार, १0 फेब्रुवारीपर्यंत संबंधित सर्व शाळांनी ‘कल १८ डॉट एमएच-एसएससी डॉट एसी डॉट इन’ या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र, अमरावती विभागातील एकूण शाळांपैकी ५0 टक्केच शाळांनी या आदेशाचे पालन केले आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्ह्यातील नोंदणी न करणार्‍या माध्यमिक शाळांना सूचना देवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तत्काळ अमरावती विभागीय मंडळास सादर करावा, अशा सूचना विभागीय सचिवांनी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कलचाचणीसंदर्भात अमरावती विभागीय सचिवांचे पत्र प्राप्त झाले असून जिल्ह्यातील कोणत्या शाळांनी कलचाचणी घेतली नाही अथवा कोणत्या शाळांनी १0 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी केली नाही, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. तसा सविस्तर अहवाल विभागीय सचिवांकडे लवकरच पाठविला जाईल.- डॉ. ज्ञानेश्‍वर नागरेमाध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प., वाशिम

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाAmravatiअमरावतीwashimवाशिम