शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

खरोळा येथे स्वच्छता रॅली  व स्वच्छता शपथ कार्यक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 8:10 PM

वाशिम :  ग्राम खरोळा येथे नुकतीच समुदाय संघटन अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता रॅलीचे आयोजन  सोमवारी करण्यात आले होते. रस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, येथील एम.एस.डब्ल्यु. भाग  २ च्या विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्या अनुषंगाने क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा.एस.एन.शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देस्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता रॅलीसरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  ग्राम खरोळा येथे नुकतीच समुदाय संघटन अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता रॅलीचे आयोजन  सोमवारी करण्यात आले होते. रस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, येथील एम.एस.डब्ल्यु. भाग  २ च्या विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्या अनुषंगाने क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा.एस.एन.शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोज कोठारी तर प्रमुख वक्ते  म्हणुन  आर.के.सरतापे, महादेव भोयर,  विकास मोरे, संजय नवघरे, अमित घुले,  संतोष बोरकर,  प्रमुख अतिथी  म्हणुन श्रीमती यशोदाबाई ठाकरे सरपंच, प्रकाश ठाकरे उपसरपंच,  किसन निकम मा.सभापती पं.स, रामदास बोरचाटे, मदन इंगळे मुख्याध्यापक,  महाले, त्याबरोबर प्राचार्य  यु.एस.जमधाडे,  रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.पी.राऊत,   प्रा.ए.टी.वाघ प्रा.बनकर, इत्यादी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी व ८ वा रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात केली.  त्यानंतर गावातील प्रमुख मार्गानी ही रॅली मार्गक्रमण करीत होती. तसेच  गावातील मुख्य चौकात, शेतकरी आत्महत्या, स्वच्छता, हागणदारी , पाणी, व्यवस्थापन या विषयावरील पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केली. जि.प.प्राथमिक शाळेतुन सुरु झालेली रॅलीचा शेवट शाळेत करतांना प्रा.एस.एन.शिंदे, यांनी समुदाय संघटना अंतर्गत झालेल्या व घेण्यात येणाºया कार्यक्रमावर प्रकाश टाकुन सहकार्याचे आवाहन केले.त्यानंतर प्रमुख वक्ते राजु सरतापे यांनी गावकºयांना स्वच्छतेचे महत्व पटवुन देवुन शौचालय बांधुन त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले तसेच एम.एस.डब्ल्यु. भाग २ च्या विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या या विषयावरील नाटीका सादर केली आणि स्वच्छतेची शपथ देण्यात आली.  या रॅलीकरिता संस्थेचे अध्यक्ष कोठारी, प्राचार्य जमधाडे, रासेयोचे पथक जि.प.शाळा मु.अ.मदन इंगळे,  महाले, तसेच समस्त गावकरी मंडळीने  मोलाचे सहकार्य केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मिशन सोशल वर्क ग्रुप १ च्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश तडस यांनी तर आभार वैशाली शिंदे यांनी मानले.