शेलूबाजार येथे रेतीचे ट्रक पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST2021-03-22T04:37:26+5:302021-03-22T04:37:26+5:30
खासगी बसेस भरताहेत खचाखच वाशिम : वाशिम-रिसोड मार्गावर धावणाऱ्या खासगी बसेस ...

शेलूबाजार येथे रेतीचे ट्रक पकडले
खासगी बसेस भरताहेत खचाखच
वाशिम : वाशिम-रिसोड मार्गावर धावणाऱ्या खासगी बसेस प्रवाशांनी खचाखच भरून धावत आहेत. काही प्रवाशांकडून नियमांचे पालनदेखील केले जात नसल्याचे चित्र २१ मार्च राेजी दुपारी पाहावयास मिळाले.
प्रवास महागल्याने नागरिक त्रस्त
वाशिम : कोरोना काळात रेल्वेचा प्रवास दुप्पट ते तिपटीने महागला. यासह पॅसेंजर रेल्वे अद्याप बंदच आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन रेल्वेचे प्रवासभाडे कमी करावे, अशी मागणी होत आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिक तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.