व्यापार्‍याला न्यायालयीन कोठडी

By Admin | Updated: June 6, 2014 00:33 IST2014-06-06T00:31:02+5:302014-06-06T00:33:28+5:30

मानोरा येथील वादग्रस्त व्यापार्‍याला ७ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी

Businessman courtroom closet | व्यापार्‍याला न्यायालयीन कोठडी

व्यापार्‍याला न्यायालयीन कोठडी

मानोरा : येथील वादग्रस्त व्यापारी अशोक मंत्री यास मानोरा पोलीसांनी ३0 मे रोजी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्या व्यापार्‍यास ४ जूनपर्यंत पोलिस कोठडीसुनावली होती. त्यास पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायमूर्ती यांनी १७ जून पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी करून लाखो रूपये बुडवणार्‍या अशोक मंत्रीची अकोला येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे आहे.

Web Title: Businessman courtroom closet