शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गाच्या काळात बुलडाण्याचा पुत्र वाचवतोय मुंबईकरांचे प्राण!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 16:04 IST

Buldhana News डॉ.सोपान पाटील असून अविरतपणे सेवा देत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : बुलडाणा तालुक्यातील केळवद येथील डॉ.सोपान गजानन पाटील या शेतकरी कुटुंबातील सुपूत्राने अत्यंत मेहनतीने मुंबईच्या नामांकित मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे. आज कोरोनाच्या संकट काळात मुंबईच्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी गेली कित्येक महिने रात्रंदिवस काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबईत वुहानच्या धर्तीवर बीकेसीच्या मैदानात २ हजार बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटलची उभारणी केली. परंतू हॉस्पिटल चालवण्याचा कोणाला अनुभव नव्हता किंवा कोणी डॉक्टर इथे काम करायला तयारही नव्हते, तेव्हा हे इंद्रधनुष्य पेलण्यासाठी सायन हॉस्पिटलमध्ये एफएमटी डिपार्टमेंट चे हेड असलेले डॉ.राजेश डेरे हे पुढे आले. डॉ.डेरे यांनी त्यांच्याच हाताखाली डॉक्टर झालेले आणि सोबत काम करत असलेले ५ नवखे डॉक्टर विद्यार्थी सोबत घेतले आणि त्या ५ पैकी एक डॉ.सोपान पाटील असून अविरतपणे सेवा देत आहेत. डॉ.डेरे यांच्या नेतृत्वात नवख्या पाच डॉक्टरांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मुंबईत कोरोना नियंत्रणात येण्यास यश आले आहे. या हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत १० हजार पेक्षा अधिक कोरोना रूग्ण बरे झाले असून एकही रूग्ण दगावलेला नाही.  या रूग्णालयातील सेवा मानसिक आणि शारीरिकरित्या फार कठीण व थकवणारी होती. याकाळात डॉ.सोपान यांचे सुमारे ८ किलो वजन देखील कमी झाले आहे. डॉक्टरी पेशाचं भान आणि काळाची गरज या दोन्हींमुळे मागे हटण्याचा कधीच विचार आला नाही. ‘आम्ही नाही तर कोण..?’ याच उत्तर आम्हीच असं होतं असे डॉ.सोपान सांगतात. कोरोना संसर्ग होऊ शकतो याची भीती कधीच वाटली नाही. घरी येण्याच्या बेतात असतानाच ही जबाबदारी स्विकारल्याने डॉ.सोपान हे सुमारे १६ महिन्यांपासून कुटूबासून दूर आहेत. डॉ.सोपान यांचे काम हे संपूर्ण हॉस्पिटलला लागणारे औषधे व इतर वस्तूंचे नियोजन मुंबई मधील ईतर कोविड हॉस्पिटल सोबत समन्वयाचे आहे.   ६ महिन्यांपासून एकही दिवस सुट्टी न घेता दररोज १४ ते १५ तास काम करत असल्याने जिल्ह्यातील या सुपूत्राच्या कार्याचे कौतुक होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीcorona virusकोरोना वायरस बातम्या