मेडशीत आढळली फुटलेली तिजोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:34 IST2017-10-04T02:33:43+5:302017-10-04T02:34:16+5:30
मेडशी: येथून जवळच असलेल्या वाशिम-अकोला महामार्गावरील कठडे तुटलेल्या पुलाखाली ३ ऑक्टोबर रोजी फुटलेली तिजोरी आढळली. ती अकोला येथील मोठी उमरी, हनुमान चौक भागातील एका ज्वेलर्समधून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर तिजोरी अकोला सिव्हिल लाइन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.

मेडशीत आढळली फुटलेली तिजोरी!
ठळक मुद्देकठडे तुटलेल्या पुलाखाली आढळली फुटलेली तिजोरीतिजोरी अकोला येथील मोठी उमरीती ज्वेलर्समधून चोरी झाल्याचे निष्पन्न
लोकमत न्यूज नेटवर्क