शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

नगरपरिषदेच्यावतिने लाभार्थ्यांना सायकल,व्हिलचेअरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 6:02 PM

वाशिम : नगरपरिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे गरजु लाभार्थ्यांना सायकल, व्हिलचेअर, कुबडया, हातकाडयांचे वाटप ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नगरपरिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे गरजु लाभार्थ्यांना सायकल, व्हिलचेअर, कुबडया, हातकाडयांचे वाटप ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. अग्निमशन विभागातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक हेडा होते.यावेळी कार्यक्रमास उपाध्यक्ष बाप्पू ठाकुर, करुणाताई कल्ले, हेमलता इंगळे, हिना कौशिक, शितल ईरतकर, रुपेश वाघमारे, राजुभाऊ घोडीवाले, गौतम भालेराव, आम्रपाली ताजणे यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. लाभार्थ्यांना आवश्यक वस्तुचा पुरवठा झाल्याबद्दल त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसनू आले. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नगरपरिषदेच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या समाजपयो्रगी कार्यक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी महिला बालकल्याण विभागाच्या नितु कोकणकर, जयश्री जटाळे यांनी परिश्रम घेतले.

सायकल लाभार्थीसय्यद नाजीम सय्यद सायलो, अकबर बाबुलाल हसियावाली, महादेव नामदेव लोखंडे, खान मयुर फिरोज अलीमाबी, भागवत आनंदा राऊत, संजय वामन मानेकर, उत्तम उध्दवराव शिंदे, प्रकाश रामभाऊ घमे, मेघना रमेशराव लक्रस, मिर्झा मुर्तुजाबेग रहिम बेग, अशोक परसराम राजस, शेख जावेद शेख सगाजी.व्हिलचेअर लाभार्थीतस्रीम मोहम्मद अक्रम, नर्गिस बेगम कुमरोद्दीन, नागेश चंद्रकांत साखरकर, रेखा गणपत अंभोरे, ज्योती हरिभाऊ ब्रिंगल, शेख अजिम समद शेख, माधव कोंडाजी राऊत, दिलीप किसनराव कळमकरकुबडया लाभार्थीअशोक परसराम राजस, शेख जावेद शेख सगाजी, एल्बो क्रचेस/हाताच्या काडयामोहन उध्दव कोडेकर, शेख मो. मज्जीद मो. ईस्माईल, शेख जाकीर शेख अहमद, नर्मदा अशोक इंगोेले, रुकमोद्दीन नजमोद्दीन

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका