इसमास मारहाण

By Admin | Updated: June 19, 2017 04:17 IST2017-06-19T04:17:44+5:302017-06-19T04:17:44+5:30

वाशिम येथील पंचशील नगर परिसरात किरकोळ कारणावरून एका इसमाला तीन जणांनी संगनमत करून मारहाण केली.

Beat up | इसमास मारहाण

इसमास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील पंचशील नगर परिसरात किरकोळ कारणावरून एका इसमाला तीन जणांनी संगनमत करून मारहाण केली. ही घटना १८ जून रोजी सकाळी १0 वाजता घडली असून, शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, शंकर राम भडकम या युवकाला कमला राजेश सोळंके, राजेश सोळंके व लक्ष्मी प्रकाश काकडे यांनी संगनमत करून मारहाण केली. याप्रकरणी शंकर भडकम यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. या फिर्यादीहून पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Beat up