राजुरा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:01 IST2021-02-23T05:01:09+5:302021-02-23T05:01:09+5:30
ग्रामविकास संघर्ष परिवर्तन पॅनलच्या विजयासाठी मंगेश महाराज घुगे, अॅड.नरेंद्र अढाव, श्रीनिवासराव राजुरकर, रंजीत मोहळे, एकनाथ टोंचर, सुभाष भरदमकर, अॅड.सुरेशचंद्र ...

राजुरा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रवणे
ग्रामविकास संघर्ष परिवर्तन पॅनलच्या विजयासाठी मंगेश महाराज घुगे, अॅड.नरेंद्र अढाव, श्रीनिवासराव राजुरकर, रंजीत मोहळे, एकनाथ टोंचर, सुभाष भरदमकर, अॅड.सुरेशचंद्र सोनोने, गजानन मोहळे, बबनराव अढाव, श्याम क्षीरसागर, मनोज मोहळे, प्रकाश पाटील बोरसे, शिवा खराटे, यशवंत हिवराळे, वसंता कांबळे, इंदल पुरुषोत्तम, रवि दराडे, राजू भेंडेकर, बबलू पठाण, नामदेव टोंचर, गुड्डू पठाण, अलियारखॉ पठाण, गजानन दराडे, वाजीदखॉ पठाण, प्रतीक राजुरकर, संतोष गायकवाड, विश्वनाथ टोंचर, अश्विन शिंदे, गोपाल उगले, गणेश कड्डक, चंद्रवदन राजूरकर, कुंडलिक गोरे, आनंदा अव्हाड, नारायण वानखेडे, मुन्ना राऊत, डिगांबर भगत, प्रल्हाद रवने, नारायण ढोबळे, गजानन घुले, तुकाराम रवणे, हरि हौदगे, पांडुरंग गावंडे, शे. तौफीक, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांचे योगदान मिळाले.