शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वृक्षदिंडीच्या माध्यमातून वृक्षलागवडीचे आवाहन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 6:47 PM

वाशिम : राज्य शासनाच्यावतीने दि. १ ते ३१ जुलैदरम्यान आयोजित १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत लोकसहभाग वाढविणे व वृक्षलागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शनिवारी वृक्षदिंडी काढण्यात आली. 

ठळक मुद्देजिल्हा क्रीडा संकुल येथून वृक्षदिंडीला प्रारंभ झाला.वन वसाहत येथे आल्यानंतर वृक्ष दिंडीचा समारोप करण्यात आला. दिंडीमध्ये सहभागी शाहीर, भजनी मंडळी यांनी भजन, लोकगीतातून वृक्षलागवडीचा संदेश दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्यावतीने दि. १ ते ३१ जुलैदरम्यान आयोजित १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत लोकसहभाग वाढविणे व वृक्षलागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शनिवारी वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून वृक्षदिंडीला सुरूवात झाली. यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सामाजिक वनीकरणचे उपविभागीय वनाधिकारी के. आर. राठोड, सहाय्यक वनसंरक्षक अशोक वायाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय नांदुरकर, आर.पी. कांबळे, वनपाल भोसले, धर्माळे आदी उपस्थित होते.जिल्हा क्रीडा संकुल येथून वृक्षदिंडीला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिव्हील लाईन्स मार्गे वन वसाहत येथे आल्यानंतर वृक्ष दिंडीचा समारोप करण्यात आला. या वृक्ष दिंडीमध्ये स्थानिक विद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. दिंडीमध्ये सहभागी शाहीर, भजनी मंडळी यांनी भजन, लोकगीतातून वृक्षलागवडीचा संदेश दिला.‘रोपे आपल्या दारी’ उपक्रमवन महोत्सव कार्यक्रमांतर्गत ‘रोपे आपल्या दारी’ या उपक्रमाचे उद्घाटन व वन वसाहत येथील परिसरातील रोपे विक्री केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील वृक्षप्रेमींसाठी मेडशी, वाशिम, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर येथे सुलभरित्या रोपांची उपलब्धता होण्यासाठी वन विभागाच्यावतीने ‘रोपे आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत रोपे विक्री केंद्र उभारण्यात आल्याचे सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभाग