शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 18:26 IST

किन्हीराजा (वाशिम): औरंगाबाद-नागपूर महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने ट्रकला मागून धडक दिली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली.

ठळक मुद्दे मालेगावकडून शेलुबाजारकडे  भरधाव वेगात जात असलेल्या एम.एच.२८ जे ४१८ या क्रमाकांच्या इंडिका कारने ट्रकला  मागून जोरधार धडक दिली. इंडिका कारमध्ये असलेले यवतमाळ येथील एकाच कुटूंबातील महिला व पुरुष हे गंभीर जखमी झाले. याशिवाय या दाम्पत्याची दोन लहान मुले आणि कारचा चालक किरकोळ जखमी आहेत.

किन्हीराजा (वाशिम): औरंगाबाद-नागपूर महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने ट्रकला मागून धडक दिली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली.याबाबत अधिक माहिती अशी, की मालेगावकडून शेलुबाजारकडे  भरधाव वेगात जात असलेल्या एम.एच.२८ जे ४१८ या क्रमाकांच्या इंडिका कारने ट्रकला  मागून जोरधार धडक दिली. त्यात इंडिका कारमध्ये असलेले यवतमाळ येथील एकाच कुटूंबातील महिला व पुरुष हे गंभीर जखमी झाले. याशिवाय या दाम्पत्याची दोन लहान मुले आणि कारचा चालक किरकोळ जखमी आहेत. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी किन्हीराजा येथील सादीक खॉ पठाण, आसिफ खॉ पठाण, कवरदरी येथील विलास तायडे यांनी कारमध्ये दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याकामी पुढाकार घेतला. त्यांना एका खाजगी वाहनाने उपचाराकरिता अकोला येथे रवाना करण्यात आले. या युवकांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे कारखाली दबलेल्या व्यक्तींचे प्राण वाचू शकले. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर पोलिसांत तक्रार दाखल झालेली नव्हती. 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघातhighwayमहामार्ग