शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांनाही मिळणार अंत्योदय शिधापत्रिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:46 PM

जिल्हा पुरवठा अधिका-यांनी मालेगाव तहसीलदारांमार्फत पत्र पाठवून एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांना पुर्वीप्रमाणेच अंत्योदय शिधापत्रिका दिल्या जातील, असे कळविले आहे.

ठळक मुद्देवामराव देशमुख यांचा पाठपुरावालाभार्थींमध्ये आनंदाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात केवळ एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांना अंत्योदय शिधापत्रिका देण्यात आली; परंतु विद्यमान शासनाने हा प्रकार बंद केला होता. दरम्यान, नेहरू ब्रिगेडचे कार्याध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेण्यात आली असून जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी मालेगाव तहसीलदारांमार्फत पत्र पाठवून एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांना पुर्वीप्रमाणेच अंत्योदय शिधापत्रिका दिल्या जातील, असे कळविले आहे. वामनराव देशमुख यांनी ३० नोव्हेंबरला ही माहिती दिली.एक व दोन व्यक्ती असलेल्या कुटूंबांना दिलेल्या अंत्योदय शिधापत्रिका रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विनायकराव देशमुख यांनी शासनस्तरावर सलग पाठपुरावा केला. त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदारांमार्फत देशमुख यांना पत्र पाठवून एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांना लवकरच शिधापत्रिका देण्याची कार्यवाही केली जाईल. यासंदर्भातील माहिती संबंधित तलाठ्यांकडून तपासणी करून अंतिम करण्यात येईल, असे कळविले आहे.दरम्यान, विनायकराव देशमुख यांच्या सलगच्या पाठपुराव्यामुळेच राज्यातील एक व दोन व्यक्तीच्या  कुटूंबांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या निर्णयामुळे लाभार्थींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  

टॅग्स :foodअन्न