शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; १६६ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 11:08 IST

Washim News आणखी एकाचा मृत्यू, तर १६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९,२३६ वर पोहोचली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एकाचा मृत्यू, तर १६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९,२३६ वर पोहोचली आहे. गत १६ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कारंजा येथील ७३ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली तर आणखी १६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील जवाहर कॉलनी येथील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील ३, अल्लाडा प्लॉट येथील २, लाखाळा येथील १, राधाकृष्ण नगर येथील ३, नालंदा नगर येथील १, पुसद नाका परिसरातील २, गणेशनगर येथील १, एसीबी ऑफिस परिसरातील १,  ब्रह्मा १, झाकलवाडी येथील १, तामसी १, वरुड १, रिसोड शहरातील ३, घोटा येथील २, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील १०, वसंतनगर येथील ५, मंगरूळपीर शहरातील १३, बोरवा १, मोहरी २, बेलखेड येथील १, सोनखास येथील ४, शहापूर येथील २, कोळंबी येथील १, लाठी येथील ३, शेलूबाजार येथील ३, वरुड येथील १, कासोळा येथील १, शेंदूरजना येथील २, वनोजा येथील १, कारंजा शहरातील ४५, पसरणी येथील ९, अनाई येथील १, रामनगर येथील २, कामठवाडा येथील १, उंबर्डा बाजार येथील ३, पोहा येथील ६, वाल्हई येथील २, यावर्डी येथील २, वडगाव रेंगे येथील १, कामरगाव येथील २, बेंबळा फाटा येथील १, मोऱ्हाळ येथील २, वढवी येथील १, महागाव येथील १, धनज येथील १, हिंगणवाडी येथील २, खेर्डा जिरापुरे येथील ५, सुकळी येथील १, दिघी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. २३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ९,२३६  वर पोहोचला असून, यापैकी आतापर्यंत १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७,६८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या