शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

वाशिम जिल्ह्यात आणखी ११२ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 11:27 AM

CoronaVirus in Washim आणखी ११२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ९ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ११२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ९ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १०,४७० वर पोहोचली आहे. मंगळवारी १३६ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी आणखी ११२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील नवीन आययूडीपी येथील २, सिव्हिल लाइन्स येथील ३, टिळक चौक येथील १, आययूडीपी १, टेलिफोन वसाहत परिसरातील २, अकोला नाका परिसरातील १, शास्त्री कॉलनी १, लाखाळा १, पार्डी आसरा १, दगड उमरा  ३, अनसिंग १, राजगाव १, कारंजा शहरातील संतोषी मातानगर १, तुषार कॉलनी १, शहरातील इतर ठिकाणचा १, कामरगाव ५, नरेगाव येथील ६, कामठा येथील १, टाकली बु. येथील १, शहा येथील २, येवता येथील २, उंबर्डा येथील ४, विळेगाव येथील ९, वाई येथील ४, हिंगणवाडी येथील १२, बेंबळा येथील १, टाकळी खु. येथील १, खंडाळा येथील १, धनज खुर्द येथील १, कुऱ्हाड येथील १, बांबर्डा येथील १, मंगरुळपीर शहरातील सुभाष चौक येथील १, महाराणा प्रताप चौक येथील १, जांब रोड येथील १, चेहलपुरा येथील १, सोनखास येथील ४, शहापूर येथील २, लाठी येथील ६, नवीन सोनखास येथील १, कोठारी येथील ४, मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील १, दापुरी येथील १, मानोरा तालुक्यातील धामणी येथील १, पोहरादेवी येथील २, गिरोली येथील १, हिवरा बु. येथील १, वसंतनगर येथील १, सोयजना येथील १, साखरडोह येथील २, वाईगौळ येथील १, धावंडा येथील १, रिसोड शहरातील शिवाजीनगर येथील १, आनंद चौक येथील १, गोभणी येथील १, मांगवाडी येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १ बाधिताची नोंद झाली असून, १३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आता कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १० हजार ४७० वर पोहोचला असून, यापैकी ९,००८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली. आतपर्यंत १६३ जणांचा मृत्यू झाला.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या