आरोग्य विभागाने घेतला वार्षिक आढावा

By Admin | Updated: May 23, 2017 17:45 IST2017-05-23T17:45:47+5:302017-05-23T17:45:47+5:30

वार्षिक आढावा २२ मे रोजी घेण्यात आला.

Annual Review by the Department of Health | आरोग्य विभागाने घेतला वार्षिक आढावा

आरोग्य विभागाने घेतला वार्षिक आढावा

आसेगाव : मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत आसेगाव आरोग्य केंद्रातर्गंत येणाऱ्या उपकें्रदाचा वार्षिक आढावा २२ मे रोजी घेण्यात आला.
यावेळी दैनदिन रुग्ण तपासणी, रुग्णांवर केलेल्या उपचार, कुटुंब कल्याण उद्दिष्टाची माहिती घेण्यात आली. सदर आढाव्या बाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. योवळी डॉ . दिपक सेलोकार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुनिल मेहकरकर, वैद्यकीय अधिकारी प्रशांत वाघमारे, नितेश गायकी यांच्यासह अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Annual Review by the Department of Health