समिती सदस्यांच्या नावांची घोषणा लांबणीवर!

By Admin | Updated: July 22, 2016 00:56 IST2016-07-22T00:56:05+5:302016-07-22T00:56:05+5:30

निवडणूक प्रक्रिया झाली; मात्र घोषणा सर्वसाधारण सभेत होणार.

The announcement of the name of committee members is postponed! | समिती सदस्यांच्या नावांची घोषणा लांबणीवर!

समिती सदस्यांच्या नावांची घोषणा लांबणीवर!

वाशिम : जिल्हा परिषद विषय समितीचे वाटप झाल्यानंतर, विविध विषय समितीच्या रिक्त झालेल्या सात सदस्यांच्या जागा भरून काढण्यासाठी गुरुवारी सायंकाळी ५ वाजतानंतर निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. स्थायी समितीच्या एक, शिक्षण समितीच्या दोन, बांधकाम समितीच्या दोन, अर्थ समितीच्या एक आणि महिला समितीच्या एक अशा एकूण सात जागेसाठी एकूण १५ अर्ज आले होते. आठ अर्ज मागे घेतल्याने सात सदस्यांची त्या-त्या विषय समितीत सदस्य म्हणून वर्णी लागणार आहे. दरम्यान, या सात सदस्यांच्या नावाची घोषणा आगामी सर्वसाधारण सभेत केली जाईल, असे पिठासीन अधिकारी तथा जिल्हा परिषद अधिकारी हर्षदा देशमुख यांनी जाहीर

Web Title: The announcement of the name of committee members is postponed!