शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २.१६ लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा, किटचे वाटप अंतिम टप्प्यात

By दिनेश पाठक | Updated: February 25, 2024 19:50 IST

जिल्ह्यात २५ फेब्रुवारीपर्यंत २ लाख १६ हजार ३९१ कुटुंबांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचला आहे.

वाशिम : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात पार पडलेला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती या उत्सवांच्या निमित्ताने जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ दिला जात आहे. जिल्ह्यात २५ फेब्रुवारीपर्यंत २ लाख १६ हजार ३९१ कुटुंबांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचला आहे.यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने गुढीपाडवा, गणेशोत्सव व दिवाळी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अशा सण-उत्सवांनिमित्त पात्र रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा देण्यात आला. गोरगरिबांना सण-उत्सव साजरा करता यावा, यासाठी अवघ्या शंभर रुपयात वेगवेगळे जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रति शिधापत्रिका १ शिधा जिन्नस संच गरजूंना देण्यात आला. जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५५ रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी शिधा किट नियतन मंजूर झाले होते. त्यानुसार तालुकानिहाय पात्र रेशनकार्डधारकांना किट वितरित करण्याची प्रक्रिया रेशन दुकानदार यांच्याकडून सुरू आहे.

१ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल, तसेच प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात चणाडाळ, रवा, मैदा आणि पोहा, अशा शिधा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रति शिधापत्रिका १ शिधा जिन्नस संच प्रमाणे ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपयात वितरित केला जात आहे. उर्वरित ३४ हजार लाभार्थी रेशनकार्डधारकांना येत्या दोन ते तीन दिवसांत शिधा किट वितरीत केली जाणार आहे. 

टॅग्स :washimवाशिम