शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्यांसाठी ‘अमृतधारा’ उपक्रम

By admin | Updated: April 21, 2017 13:41 IST

वर्षभर पिण्याचे थंड पाणी मिळावे याकरिता प्रकल्प अमृतधारा अंतर्गंत ठिकठिकाणी पाणपोई, हौद उभारुन ‘अमृतधारा’ उपक्रम राबविल्या जात आहे.

वाशिम : उन्हाळयात नागरिकांना थंड पाणी मिळावे यासाठी वाशिम येथील मारवाडी युवा मंचचा दरवर्षीच पुढाकार असतो. यावर्षी पशुपक्ष्यांसह  नागरिकांना वर्षभर पिण्याचे थंड पाणी मिळावे याकरिता प्रकल्प अमृतधारा अंतर्गंत ठिकठिकाणी पाणपोई, हौद उभारुन ह्यअमृतधाराह्ण उपक्रम राबविल्या जात आहे.अखिल भारतीय मारवाड़ी युवा मंच यांची संपूर्ण भारतात ७०० शाखा असून त्यात विविध उपक्रम राबवित असल्यामुळे सर्वोच्चस्थान गाठणारी वाशिम शाखा आहे. कोणताही प्रकल्प असो त्याच्यात काही तरी वेगळेपण जपून आगळी वेगळी समाजसेवा या मंचच्यावतिने केल्या जाते. सद्या उन्हाळयाचे दिवस असल्याने अश्या उन्हात तहानलेल्या मानवाला व पशुधनाला पिण्याचे पाणी मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाशिम नगरित विविध भागात अमृतधारा (पाणपोई) व पशुअमृतधारा (सीमेंट हौद) लावण्यात आले आहे. याच प्रकल्पाअंतर्गत ठिकठिकाणी १३ अमृतधारा व ३५ हौद पशुअमृतधारा  लावण्यात आले आहे. या अमृतधारेत वर्षभर थंड पाणी मिळण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. सदर प्रकल्प  शाखा अध्यक्ष मनीष मंत्री, शाखा सचिव संजोगकुमार छाबड़ा,  कोषाध्यक्ष उमेद खंडेलवाल  यांच्या मागदर्शनाखाली राबविण्यात येतआहे.