शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

वाशिम जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या १७ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 10:13 PM

वाशिम: जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या ३७ शिक्षकांपैकी १७ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन करण्यात आले असून ५ शिक्षकांचे विभाग स्तरावर समायोजन झाल्याची माहिती येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी गुरूवारी दिली.

ठळक मुद्देप्रश्न निकाली: माध्यमिक शिक्षण विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या ३७ शिक्षकांपैकी १७ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन करण्यात आले असून ५ शिक्षकांचे विभाग स्तरावर समायोजन झाल्याची माहिती येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी गुरूवारी दिली.दरमहा पगार सुरू असला तरी अतिरिक्त ठरल्यामुळे जिल्ह्यातील ३७ शिक्षक हैराण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी विद्यमान शिक्षणाधिकारी नागरे यांनी पुढाकार घेवून संबंधित सर्व शिक्षकांचे प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करून त्यासंदर्भात सलग पाठपुरावा केला. त्यामुळे ३७ पैकी १७ शिक्षकांचे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले असून उर्वरित २० पैकी ५ शिक्षकांचे समायोजन विभागस्तरावरून झाले आहे. याशिवाय १५ शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न देखील लवकरच निकाली निघेन, अशी ग्वाही माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी दिली. अतिरिक्त शिक्षकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शक्यतोवर त्यांच्याच तालुक्यात किंवा तालुक्याला लागून असलेल्या दुस-या तालुक्यात शिक्षकांचे समायोजन करण्यात ओल असून अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनू नये, म्हणून शासन नियमानुसारच शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी नागरे यांनी दिली. 

टॅग्स :Teacherशिक्षक