शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

अडाण नदी वाहतेय दुथडी भरून, प्रकल्पही काठोकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:58 IST

इंझोरी: जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत धो-धो पाऊस कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेली अडाण नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीवरील अडाण प्रकल्पही काठोकाठ भरला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत धो-धो पाऊस कोसळला. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी एक असलेला अडाण प्रकल्प काठोकाठ भरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत धो-धो पाऊस कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेली अडाण नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीवरील अडाण प्रकल्पही काठोकाठ भरला आहे. त्यामुळे पुढील वर्षभरही या प्रकल्पावर आधारित गावांतील पाणीटंचाईची शक्यताच मिटली आहे.वाशिम जिल्ह्यात २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी मध्यरात्री जोरदार हजेरी लावली. गुरुवारी रात्रभर जिल्हाभरात धो-धो पाऊस कोसळला. अवघ्या १० तासांत तब्बल १०३ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात करण्यात आली. या पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले, तसेच जमिनी आणि रस्तेही खरडून गेले. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या. नाले एक झाले. काही ठिकाणी, तर पुरामुळे पाच तास वाहतूकच खोळंबली होती. याच पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेली अडाण नदी दुथडी भरून वाहू लागली, तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी एक असलेला अडाण प्रकल्प काठोकाठ भरला आहे. या प्रकल्पातील जलसाठ्यामुळे आता पुढील वर्षभर परिसरातील गावांसह या प्रकल्पावरून पाणी पुरवठा होत असलेल्या गावांतील पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यताच मिटली आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरणriverनदीfloodपूर