विनामास्क फिरणाऱ्यांवर पुन्हा कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:31 IST2021-02-19T04:31:59+5:302021-02-19T04:31:59+5:30

कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून जमावबंदी लागू केली आहे. हॉटेल, पानटपरी, चहाची ...

Action resumes on unmasked pedestrians | विनामास्क फिरणाऱ्यांवर पुन्हा कारवाई सुरू

विनामास्क फिरणाऱ्यांवर पुन्हा कारवाई सुरू

कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून जमावबंदी लागू केली आहे.

हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी आदी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहेत.

जवळपास १०० पेक्षा अधिक विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पो. काॅं. सुनील वाणी, राहुल जयसिंकार करत आहे.

Web Title: Action resumes on unmasked pedestrians