१५ वारांगणांवर कारवाई

By Admin | Updated: August 19, 2015 01:44 IST2015-08-19T01:44:41+5:302015-08-19T01:44:41+5:30

मालेगाप येथे पोलीसांची कारवाई.

Action on 15 Viranges | १५ वारांगणांवर कारवाई

१५ वारांगणांवर कारवाई

वाशिम : मालेगाव शहरातील आठवडी बाजारस्थित अवैध देह व्यवसाय करणार्‍या १५ वारंगणांवर मालेगाव पोलिसांनी १७ ऑगस्टला कारवाई केली. मालेगावच्या आठवडी बाजारात वारंगणांनी देहविक्रीचा अवैध व्यवसाय सुरू केल्याच्या तक्रारीवरून ठाणेदार मिर्झा यांनी आपल्या फौजफाट्यासह कुंटणखाण्यावर छापा मारीत १५ वारंगणांना ताब्यात घेतले. या वारांगणांविरूद्ध मुंबई पोलीस अधिनियम कलम ११0 व ११७ अंतर्गत कारवाई केली. कारवाईच्या या पथकात पीएसआय नांदगावकर, दामोधर इप्पर, करुणा डोंगरे आदी पोलीस कर्मचार्‍यांचा सहभाग होता.

Web Title: Action on 15 Viranges