एकलासपूर येथे युवकावर अँसिड हल्ला

By Admin | Updated: January 14, 2015 01:24 IST2015-01-14T01:24:52+5:302015-01-14T01:24:52+5:30

रिसोड तालुक्यातील घटना

Acid attack on youth at Ekalaspur | एकलासपूर येथे युवकावर अँसिड हल्ला

एकलासपूर येथे युवकावर अँसिड हल्ला

रिसोड : तालुक्यातील एकलासपूर येथील २५ वर्षीय रामेश्‍वर डहाळके रात्री गाढ झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने अँसिड फेकल्याची घटना १३ जानेवारी रोजी रात्री १.३0 वा. दरम्यान घडली.
फिर्यादी रामेश्‍वर डहाळके यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अँसिड फेकणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३२६ अ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Acid attack on youth at Ekalaspur