शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिने ठेवले शारिरीक संबंध; आता लग्नास नकार, पीडितेची पोलिसांत तक्रार

By सुनील काकडे | Updated: September 23, 2022 18:43 IST

लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून लग्नास नकार दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाशिम : तुझ्याशी लग्न करतो, अशी बतावणी करून आरोपीने सलग दोन महिने शारिरीक संबंध ठेवले. मात्र आता लग्नास नकार देत आहे. अशा पिडीत महिलेच्या तक्रारीवरून जिल्ह्यातील मानोरा पोलिसांनी आज २३ सप्टेंबर रोजी आरोपीवर गुन्हा दाखल केला. माहुली येथील पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे की, २००७ मध्ये त्यांचे लग्न श्रीकांत रेवा राठोड यांच्याशी झाले होते. दोन महिने संसार केल्यानंतर काही कारणास्तव न पटल्याने वडिलांच्या घरी परत आली. तेथे राहत असताना गावातीलच देवश्री उत्तम चव्हाण या दुधविक्रेत्याशी मैत्री झाली. त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे त्याने माझ्याशी लग्न करण्याची बतावणी केली. मी देखील लग्नास होकार दिला होता. 

यादरम्यान १२ जुलै २०२२ रोजी आम्ही दोघे पुणे येथे गेलो. तिथेच लग्न करून राहण्याचे ठरले. मात्र दोन महिने सोबत राहून आणि शारिरीक संबंध ठेवूनही त्याने माझ्याशी लग्न केले नाही. त्यामुळे पुणे येथून घरी परत येऊन पोलिसांत धाव घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी देवश्री चव्हाण याच्यावर भादंविचे कलम ३७६ (२) एन., ४१७, ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस