शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

होळीपूर्वीच रंगांची उधळण; गर्द केशरीसह दुर्मिळ पिवळ्या फुलांनी बहरला पळस!

By सुनील काकडे | Updated: February 25, 2024 17:23 IST

औषधी गुणधर्म असलेला दुर्मिळ तथा बहुगुणी मानला जाणारा पिवळा पळसही फुलला आहे.

वाशिम : वसंत ऋतुला सुरूवात होताच रानावनातील झाडे निष्पर्ण होतात; मात्र याच काळात पळसाचे झाड गर्द केशरी रंगांनी फुलून जाते. ही झाडे बहरली की होळी, रंगपंचमीची चाहुल लागायला लागते. दरम्यान, वनोजा (ता.मंगरूळपीर) परिसरात केशरी फुलांसोबतच औषधी गुणधर्म असलेला दुर्मिळ तथा बहुगुणी मानल्या जाणारा पिवळा पळसही फुलला आहे. हे झाड ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात ठिकठिकाणचे पळस वृक्ष आकर्षक तथा मनोहारी फुलांनी फुलून जातात. कडक ऊन्हामुळे सर्व झाडांची पानगळ होवून जंगल परिसर ओसाड होतो. मात्र, रानावनात बहरणारी गर्द केशरी पळस फुले वसुंधरेचे सौंदर्य खुलवतात.तथापि, केशरी पळसफुले साधारणत: सर्वत्र आढळतात, मात्र, पिवळा पळस हा अत्यंत दुर्मिळ मानला जातो. औषधीसाठीही या फुलांचा उपयोग केला जात असल्याचे जाणकार सांगतात.पळस फुलांना ‘फ्लेम ऑफ फाॅरेस्ट’ची उपमापळस फुलांना ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ अर्थात जंगलातील ज्वाला अशी उपमा इंग्रजांनी ‌दिली होती. पळसाला झाडाला ठराविक आकार नसतो, तसेच त्याच्या फुलांना गंध देखील नसतो. मात्र, फुललेला पळस सर्वांनाच आकर्षिक करतो, हे विशेष.पिवळा पळस पाहण्यासाठी गर्दीआदर्श ग्राम वनोजा परिसरात समृद्धी महामार्गालगत पिवळा पळस बहरला आहे. बहुगूणी, दुर्मिळ अशी ही पळसाची पिवळी फुले पाहण्यासाठी निसर्ग प्रेमी नागरिकांची गर्दी होत आहे.पळसाच्या पिवळ्या फुलांचे झाड दुर्मिळ असून ते क्वचितच काही ठिकाणी आढळून येते. काटेपूर्णा अभयारण्यालगत वनोजा परिसरात असलेले हे पिवळ्या फुलांचे झाड आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. या झाडाच्या बिया गोळा करून काटेपूर्णा अभयारण्यात ठिकठिकाणी रोपन करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे.- पवन जाधव,  वनपरिक्षेत्र अधिकारी, काटेपूर्णा अभयारण्य

टॅग्स :washimवाशिम