शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

वाशिम जिल्ह्यातील ७५,४२६ शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 11:35 IST

75,426 farmers take out crop insurance : १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५४२६ शेतकºयांनी पीक विमा  उतरविला आहे.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५४२६ शेतकºयांनी पीक विमा  उतरविला आहे. १५ जुलै अंतिम मुदत असून, मुदतवाढ मिळेल की नाही? याकडे शेतकऱ्यांचेलक्ष लागून आहे.नैसर्गिक आपत्ती, किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. नुकसानभरपाई मिळावी याकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. मात्र, जाचक अटी असल्याचे कारण समोर करून अनेक शेतकरी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग लाभावा याकरीता जनजागृती करण्यात आली. अनेक ठिकाणी बँक, सामूहिक सुविधा केंद्र, कृषी केंद्र तसेच ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात या योजनेचे पोस्टरही लावण्यात आले. तथापि, शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला नसल्याचे दिसून येते. १४ जुलैपर्यंत ४१७६ कर्जदार आणि ७१२५० बिगर कर्जदार अशा एकूण ७५४२६ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. विमा उतरविण्यासाठी १५ जुलै अंतिम मुदत असून त्यात वाढ   होण्याची शक्यता आहे. 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत १५ जुलैंपर्यंत शेतकºयांना पीक विमा उतरविता येणार आहे. १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५ हजार ४२६ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकºयांनी सहभागी व्हावे.- शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी