शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनातून ७१ लाखांची बेहिशेबी रक्कम जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 13:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : वाशिमवरून रिसोडकडे जाणाºया स्विप्ट डिझायर या चारचाकी वाहनातून ७१ लाख ८०० रुपयांची बेहिशेबी रक्कम ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिमवरून रिसोडकडे जाणाºया स्विप्ट डिझायर या चारचाकी वाहनातून ७१ लाख ८०० रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली. रिसोड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ डिसेंबर रोजी केलेल्या या संयुक्त कारवाईत दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, वाशिमवरून रिसोडकडे जाणाºया स्विप्ट डिझायर या वाहनातून बेहिशेबी रक्कम नेली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनाचा वाशिममवरून पाठलाग सुरू केला. यादरम्यान पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी रिसोडचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. यादरम्यान वाहन थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता, सुरेश भिमराव कसबे आणि बाबासाहेब प्रल्हाद वळसकर (दोघेही रा. जालना) यांनी सदर कॅश व्यापाºयाची असून त्यासंबंधाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच कॅशबाबत कोणतेही कागदपत्र त्यांच्याकडे आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी ७१ लाख ८०० रुपये रोख व ३ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ७४ लाख ८०० चा मुद्देमाल जप्त केला. संबंधित दोन्ही इसमांना कॅशसंबंधी लेखी पुरावे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कर विभागाशीही संपर्क साधण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस