५० वर्षीय महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:07 IST2017-08-22T20:04:51+5:302017-08-22T20:07:18+5:30

वाशिम - राष्ट्रवादी कॉग्रेसचे दिवंगत नेते अरुणबाबा इंगोले यांच्या पत्नी शोभाबाई (वय ५०) यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारला सकाळी ६ वाजता आसोला (ता.जि. वाशिम) येथे उघडकीस आली.

50-year-old woman suicides | ५० वर्षीय महिलेची आत्महत्या

५० वर्षीय महिलेची आत्महत्या

ठळक मुद्देराहत्या घरात घेतला गळफासआत्महत्येचे कारण अस्पष्टआकस्मिक मृत्यूची नोंद 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - राष्ट्रवादी कॉग्रेसचे दिवंगत नेते अरुणबाबा इंगोले यांच्या पत्नी शोभाबाई (वय ५०) यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारला सकाळी ६ वाजता आसोला (ता.जि. वाशिम) येथे उघडकीस आली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजून आले नाही. या घटनेची वाशिम ग्रामिण पोलीस स्टेशनमधे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास बिट जमादार लालमणी श्रीवास्तव करीत आहेत.

Web Title: 50-year-old woman suicides