शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दिवसभरात ४७ पॉझिटिव्ह; ९२ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 7:16 PM

CoronaVirus in Akola ३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९३३३ वर गेली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार २८ नोव्हेंबर रोजी आणखी ४७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९३४५  वर गेली आहे. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे ३५, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांच्या १२ अहवालांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे   ३४४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये  विठ्ठल नगर, गोरक्षण रोड व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन,  शिवाजी नगर, सिंधी कॅम्प, राम नगर, शास्त्री नगर, निंबा ता. मूर्तिजापूर, अकोट, चोहट्टा बाजार, प्रोफेशन कॉलनी, आपातापा रोड, गुडधी, कैलास टेकडी, काळेगाव व जीएमसी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी भागवत पेठ, केशव नगर, रघुवीर नगर, घोडेगाव ता. तेल्हारा, रणपिसे नगर, राधे नगर, बोरगाव मंजू, छोटी उमरी व खिरपुरी ता. बाळापूर येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

रॅपिड चाचण्यांमध्ये १२ पॉझिटिव्हशनिवारी झालेल्या एकूण १२९ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १२  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत  २५०२८   चाचण्यांमध्ये १७६८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

९२ जण कोरोनामुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक,   अवघते हॉस्पिटल येथून एक तसेच होम असोलेशनमधील ८२   अशा एकूण ९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६१२  अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण  ९३४५   जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८४४९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६१२  अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या