शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

१०, ८९७ वीजग्राहकांकडे १०.२२ कोटी थकीत, कसा चालणार महावितरणचा कारभार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 11:07 IST

MSEDCL News : १० हजार ८९७ वीज ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून अर्थात नऊ महिन्यांपासून एकदाही वीज बिल भरले नाही.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे महावितरणला मिळणे अपेक्षित असताना वाशिम जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १० हजार ८९७ वीज ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून अर्थात नऊ महिन्यांपासून एकदाही वीज बिल भरले नाही. त्यांच्याकडे वीज बिलांपोटी १० कोटी २२ लाख रुपये थकले आहेत. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणचा कारभार कसा चालणार, असा प्रश्न उपस्थित  होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २३७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला असून, त्यांच्याकडे १.३७ कोटींची थकबाकी आहे.  कोविड-१९ चे कारण समोर करत वीज बिल भरण्याकडे काही ग्राहक मुद्दाम टाळाटाळ करीत असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता महावितरणकडून एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत वीज ग्राहकांना वीजबिल वसुलीसाठी कोणताही तगादा न लावता अखंडित सेवा देण्यात आली. तथापि, परिस्थिती सुधारूनही थकीत वीज बिलाचा भरणा करण्याची तसदी ग्राहकांनी घेतली नाही. वाशिम जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पासून १०,८९७ वीजग्राहकांनी थकीत देयकातील कवडीचाही भरणा केलेला नाही. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी या सर्व ग्राहकांना तत्काळ वीज बिल भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या १९ हजार ८९७ ग्राहकांव्यतिरिक्त २३७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून, त्यांच्याकडे १.३७ कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम