शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी

By नंदकिशोर नारे | Updated: October 8, 2022 13:59 IST

Nashik Accident : यामध्ये मालेगाव येथून जास्त प्रवासी बसले असून त्याची नाेंद नसल्याचे  बाेलल्या जात आहे.

नंदकिशोर नारे / वाशिमवाशिम : औरंगाबाद राेडवरील हाॅटेल मिरची चाैकात चिंतामणी ट्रव्हल्स बस आणि टॅंकरच्या झालेल्या अपघातात वाशिम जिल्हयातील १० प्रवाशांची नाेंद आहे. यामध्ये वाशिम येथून ६ तर मालेगाव येथून ४ प्रवासी बसल्याची नाेंद आहे. परंतु यामध्ये मालेगाव येथून जास्त प्रवासी बसले असून त्याची नाेंद नसल्याचे  बाेलल्या जात आहे.चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या यवतमाळ कार्यालयामधील तिकीट बुकींगच्या यादीनुसार वाशिम येथून गाडीत बसलेले लांडगे पती - पत्नी, सी.पी. भागडे, अमित, निकिता राठाेड, राठाेड तर मालेगाव येथून गाडीत बसलेले शिव केनवड, शहा सर, शहा अशा १० जणांचा समावेश आहे. तसेच ईतरही काही प्रवासी मालेगाव येथून बसले असल्याचे बाेलल्या जात आहे. लक्झरी बसमध्ये असलेल्या अनेकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कुणाचा भ्रमणध्वनी बंद तर काहींचा नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर आढळून आला. यामधे वाशिम येथून बसलेल्या प्रभा केशव जाधव यांचा पायाला दुखापत झाली असून त्या नाशिक येथे उपचार घेत आहेत.नाशिक  येथील जिल्हा हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये वाशिम जिल्हयातील भगवान श्रीपाद मनाेहर,प्रभादेवी केशव जाधव, आर्यन गायकवाड, पूजा गायकवाड, साहेबराव जाधव , अंबादार वाघमारे, किरण चाैगुले, अनिता सुखदेव चाैगुले, महादेव धाेत्रे या प्रवाशांचा समावेश आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातwashimवाशिम