शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

‘हंगर’ लघुपटाचा जागतिक सन्मान; पालघर जिल्ह्यातील कुपोषणाला फोडली वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 2:03 AM

पालघर जिल्ह्यातील कुपोषण, दारिद्र्य आणि भुकेचे वास्तव जगासमोर मांडणाºया योगिनी सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेल्या, ‘हंगर’ या लघू माहितीपटाला हॉलीवूडचा इंटरनॅशनलचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यातील कुपोषण, दारिद्र्य आणि भुकेचे वास्तव जगासमोर मांडणाºया योगिनी सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेल्या, ‘हंगर’ या लघू माहितीपटाला हॉलीवूडचा इंटरनॅशनलचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ जानेवारीला अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे होणाºया सोहळ््यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.भारतात दर अर्ध्या तासाला एक मूल भुकेमुळे दगावते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजात भुकेने मृत्युमुखी पडत असलेल्या बालकांचे प्रमाण भयावह आहे. देशात कुपोषणाने होणाºया बालमृत्युंमध्ये पालघर जिल्हा आघाडीवर आहे. येथील बालमृृ्त्युंवर प्रकाशझोत टाकणाºया ‘हंगर’ या माहितीपटाचे लेखन व दिग्दर्शन योगिनी सुर्वे यांनी केले आहे. विशाल वासू लघुपटाचे निर्माते असून, कौशल गोस्वामी यांनी लघुपटाचे चित्रीकरण केले आहे.उमेश ढोबळे यांनी लघुपटाचे एडिटिंग केले आहे. जिल्ह्यातील एका संवेदनशील विषयाला वाचा फोडणाºया ‘हंगर’ लघुपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार मिळाला आहे.या लघुपटाला आजवर सहा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाले आहेत, तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव न्यूयॉर्क आणि हॉलीवूड इंटरनॅशनल मूव्हीज फिल्म फेस्टिव्हल या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया महोत्सवातही या लघुपटाला पुरस्कार मिळाले आहेत.समस्येचे उच्चाटन व्हावेलघुपटाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील कुपोषणग्रस्तांचे चित्र जगासमोर मांडता आले. मिळालेल्या पुरस्काराचा आनंद असला, तरी समस्येचे समूळ उच्चाटन झाल्यास अधिक आनंद होईल.- योगिनी सुर्वे, दिग्दर्शिका

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र